Loading...

Processing...

ग्रामपंचायत मंडळ व कर्मचारी -

पदाधिकारी व सदस्य यांची माहिती

इतर सन्माननीय सदस्य माहिती

नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी

शाळा समिती सदस्य माहिती

शाळा समिती ही शाळेच्या एकूण कार्याचा देखरेख व निर्णय घेणारी स्थानिक समिती असते. तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शाळेचं सुचारूपणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रशासन आणि समाज यांच्यात समन्वय ठेवणे.

नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी

तंटामुक्ती समिती सदस्य माहिती

तंटामुक्ती समिती ही गावातील वादविवाद आणि तंटे न्यायालयात न जाता गावातच सोडवण्यासाठी स्थापन केलेली समिती आहे. महाराष्ट्र सरकारने “तंटामुक्त गाव अभियान” अंतर्गत ही योजना सुरु केली, ज्यामुळे गावात शांतता, सौहार्द आणि एकोप्याचे वातावरण निर्माण व्हावे.

नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी

कृषी समिती सदस्य माहिती

कृषी समिती ही ग्रामपंचायतीच्या किंवा गाव पातळीवरील एक महत्त्वाची समिती आहे जी शेतीसंबंधी विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषी योजनांची अंमलबजावणी यावर काम करते. ही समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गावातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी कार्य करते.

नाव पद संपर्क क्रमांक ईमेल जबाबदारी